Dnyandeep Vadhu Var Suchak Kendra

Gun Milan

गुण मिलन हिंदू संस्कृतीमध्ये मुलामुलींचा विवाह करतांना येणार्‍या स्थळांचा कुंडलीतील गुण जुळत असतील तरच विचार केला जातो. प्राचीन ऋषीमुनी व ज्योतिषतज्ञ यांनी कुंडली गुणमिलनाचा वर्ण, वैश्य, योनी, गण, नाडी, तारा, ग्रहमैत्री व भुकट या प्रकारातून विचार केला आहे. या सर्व गोष्टी जातकाच्या जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रातून संचार करीत असतो, त्यावर अवलंबून असतात. चंद्र हा मनाचा कारक असतो, तर शारीरिक संतुलनासाठी कुंडलीतील लग्नस्थान महत्वाचे ठरते. म्हणूनच कुंडली गुणमिलनासाठी चंद्र व लग्न या दोन्ही बाबींचा विचार केला जातो. आम्ही गुणमिलन हे सभासदांच्या सोईच्या दृष्टीने दिले आहे. त्याच्या परिणामाबाबत संस्था कोणतीही जबाबदारी घेत नाही.

कृपया खालील माहिती भरा आणि फोटॊवर क्लीक करा.

वधूची माहिती
Rashi :
Nakshatra :
वराची माहिती
Rashi :
Nakshatra :

Click to match
Find Us

DNYANDEEP VADHU VAR SUCHAK KENDRA
Dnyandeep Bhavan, V.N. Purav Marg,
Sion, Chunabhatti (East), Mumbai
400 022

Contact us

dnyandeepvadhuvar@gmail.com
Telephone : 022 - 24057473
Mobile : 0091-9561600111

Visitng Hours
Monday Closed.
Tue to Sat - 2.30 pm to 5.30 pm
Sun - 10.00 am to 1.30 pm
Office Time
Monday Closed.
For queries by phone
Tue to Sat - 11.00 am to 6.00 pm
Sun - 10.00 am to 1.30 pm