महिला दिनानिमित्त 96 कुळी मराठा वधूंसाठो मोफत विवाह नोंदणी. मोफत नोंदणीसाठो आजच संपर्क साधा. 095616 00111 हि सवलत 3 मार्च ते ३१ मार्च पर्यंत आहे.
नमस्कार ! ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्राच्या वेब साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.
मराठा समाज संपुर्ण जगभर पसरलेला आहे त्यामुळे लग्न जमवणे हल्ली कठीण समस्या होऊन बसली आहे. ४२ वर्षे पुर्ण केलेल्या या संस्थे मार्फ़त आत्ता पर्य़ंत १२,००० पेक्षा जास्त विवाह जमवले गेले आहेत. २००७ मध्ये परिपूर्ण जोडीदार शोधासाठी ही वेबसाइट आम्ही विकसित केली आहे.
आमच्या कडे वधू आणि वर यांची भरपूर ऑनलाईन स्थळं आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, सीए, सीएस, व्यवसाय वर्ग आणि इतर प्रोफाइल असा अनेक प्रकारचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. आपण ऑनलाईन फ़ॉर्म भरून किंवा आमच्या पत्त्यावर कार्यालयात येऊन नावं आपले नाव नोंदवू शकता आणि घरबसल्या मनपसंद जावई किंवा सून शोधू शकता.
समाजातील प्रत्येक घटक हा समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि म्हणुनच राष्ट्राला एक निकोप सुसंस्कृत कुटुंब देण्याचा आमचा मुख्य हेतु आहे. मला समाज काय देतो त्याही पेक्षा मी समाजाला काय देतो हे अतिशय महत्वाचे आहे.
धन्यवाद !