नमस्कार !
ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्राच्या वेब साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.

मराठा समाज संपुर्ण जगभर पसरलेला आहे त्यामुळे लग्न जमवणे हल्ली कठीण समस्या होऊन बसली आहे. ३८ वर्षे पुर्ण केलेल्या या संस्थे मार्फ़त आत्ता पर्य़ंत १०,००० पेक्षा जास्त विवाह जमवले गेले आहेत. २००७ मध्ये परिपूर्ण जोडीदार शोधासाठी ही वेबसाइट आम्ही विकसित केली आहे.

आमच्या कडे वधू आणि वर यांची भरपूर ऑनलाईन स्थळं आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, सीए, सीएस, व्यवसाय वर्ग आणि इतर प्रोफाइल अशा अनेक प्रकारचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. आपण ऑनलाईन फ़ॉर्म भरून किंवा आमच्या पत्त्यावर कार्यालयात येऊन नावं आपले नाव नोंदवू शकता आणि घरबसल्या मनपसंद जावाई किंवा सून शोधू शकता.

आमचा हेतू आमच्या प्रिय देशात निरोगी कुटुंब देणे हा आहे.


  •   

    Kumari. Pawar

    Reg. ID - 257047
    Art Graduate
    -
    Pune


  •   

    Chi. Jadhav

    Reg. ID - 146398
    Commerce Graduate
    5.50 Lakhs P.A.
    Mumbai city


  •   

    Chi. Gole

    Reg. ID - 447046
    Commerce Graduate
    26,000 P.M.
    Thane


  •   

    Kumari. Kapre

    Reg. ID - 447756
    Commerce Graduate
    12,000 Per Month
    Thane


Find Us

DNYANDEEP VADHU VAR SUCHAK MANDAL
Dnyandeep Bhavan, V.N. Purav Marg,
Sion, Chunabhatti (East), Mumbai
400 022

Contact us

dnyandeepvadhuvar@gmail.com
Telephone : 022 - 24057473
Mobile : 0091-9561600111

Office Time
Monday Closed.
For queries by phone
Tue to Sat - 11.00 am to 6 pm
Sun - 10 am to 1.30 pm

Visitng Hours
Tue to Sat - 3.30 pm to 6.30 pm
Sun - 10.00 am to 1.30 pm
Monday Closed.